मोठी बातमी..उजनी धरणातील ६ पैकी ५ जणांचे मृत्यूदेह सापडले...
दोन दिवसांपूर्वी उजनी पाणलोट क्षेत्रात बोट पलटी झाल्याने त्यामधील ६ जण पाणलोट क्षेत्रात बेपत्ता झाले होते.
या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली ही घटना घडल्यापासून लगेच शोध कार्याला सुरुवात झाली मात्र रात्र झाल्यामुळे हे शोध कार्य थांबवण्यात आले होते.
काल सकाळी सहा वाजल्यापासून पुन्हा एनडीआरएफ चे जवानांनी शोध कार्यास सुरुवात केली परंतु काल दिवसभरात काही हाती लागले नाही.
आज पहाटेच्या वेळी ५ मृत्यूदेह पाण्यावर तरंगताना दिसले असून एनडीआरएफच्या जवानांनी ते मृतदेह ताब्यात घेऊन एक जनाचा शोध घेण्याचे कार्य सुरू केले आहे.
0 Comments