खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारास भरघोस प्रतिसाद माढा लोकसभा मतदारसंघाचा एकच ध्यास महायुतीचे उमेदवार खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय हमखास
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी): माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगोला शहर व तालुक्यात प्रचारात मोठी आघाडी घेतली असून मतदारांचा प्रतिसाद पाहता
सांगोला तालुक्यातून महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर मोठ्या मताधिक्याने निवडून येणार अशा प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी उस्फूर्तपणे मतदान करून खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करावे,
तसेच देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना पुन्हा संधी देण्यासाठी कमळाला मतदान करावे असे आवाहन महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सांगोला शहरातील प्रचारादरम्यान केले आहे. माढा
लोकसभा मतदारसंघाचा एकय ध्यास खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय हमखास.
खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी देण्यासाठी त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन प्रचारकाकडून करण्यात आले आहे.
महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यां कडून सांगोला शहरातील विद्यानगर, मणेरी वस्ती आनंदनगर,
मार्केट यार्ड परिसर, साळे कॉलनी, यशनगर, साठेनगर, धनगर गली, भारत गल्ली, कचेरी रोड पूर्व-पश्चिम बाजू परिसरात होम टू होम प्रचार करण्यात आला.
सांगोला शहरातील या प्रचार दीना मध्ये माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने, मा.गटनेते तथा नगरसेवक आनंदाभाऊ माने, मा. नगरसेविका छायाताई मेटकरी,
मा. नगरसेवक माऊली तेली, मा. नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार उद्योगपती आनंद घोंगडे, मा. नगरसेवक अस्मिर तांबोळी, मा नगरसेविका अप्सराताई ठोकळे,
मा. नगरसेवक सोमेश यावलकर, भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत सुपेकर, भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण जानकर चेअरमन लतिका मोटे,, मायाका प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिलिंग गावडे,
अरुण पाटील भाजप शहर उपाध्यक्ष लखन पवार, सोमनाथ ठोकळे, ब्यापारी सेल शहराध्यक्ष राहुल दिवटे, राजेश खडतरे, विनोद रणदिवे, सचिन सादिगले, सुरेश सादिगले शंकर खाडे, सुनील खंदारे,
चेअरमन प्रभाकर घोंगडे, आयुब मुजावर, सुनील पवार, जय बनसोडे, ऋषी जानकर, कीर्तीपाल बनसोडे, सुनील मेटकरी, अनिल जानकर, युवा नेते काशिलिंग गाडेकर, शिवाजी गावडे,
शाहिद मुलाणी, रोहित गेजये, सुमित भोसले, राहुल दिवटे, अमित पोरे,, चैतन्य राऊत, प्रवीण गावडे रेशमा मुजावर, शांता हाके, अनुराधा माने, सुवर्णा जायब,
अश्विनी दोलतडे, सुवर्णा गडदे, करिश्मा मुजावर, ललिता खाडे, फर्जाना मुजावर, अरुणा माने, रुकसाना मुजावर, शोभा जाधव, मनीषा दहिवडकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होत.
0 Comments