google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ...नदीत बुडालेल्या व्यक्तीला शोधायला गेलेल्या पथकाचीच बोट उलटली, तिघांचा मृत्यू

Breaking News

धक्कादायक ...नदीत बुडालेल्या व्यक्तीला शोधायला गेलेल्या पथकाचीच बोट उलटली, तिघांचा मृत्यू

धक्कादायक ...नदीत बुडालेल्या


व्यक्तीला शोधायला गेलेल्या पथकाचीच बोट उलटली, तिघांचा मृत्यू

अकोले तालुक्यातील सुगाव गावा जवळ ही दुर्दैवी घटना घटना घडली आहे.

 असून, प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटली. यामध्ये पथकातील चार जणांसह एक स्थानिक बुडाल्याने महाराष्ट्र हादरला आहे.

प्रवरा नदीत एक व्यक्ती बुडाला होता. त्याचा शोध SDRF पथकाकडून सुरु होता. शोधकार्य सुरु असतानाच पथकातील चार

 जणांसह 1 स्थानिक नागरिक बोट उलटल्याने पाण्यात बुडाले. अकोले तालुक्यातील सुगाव गावा जवळ ही दुर्दैवी घटना घटना घडली आहे.

मृतामध्ये एसडीआरएफ पथकातील तिघांचा समावेश असून दोघांचा शोध सुरू आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी धाव घेत आहे. 

तर बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments