सांगोला तालुक्यातील भिमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची सोमवारी बैठक
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८४८१२)
लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात तातडीची बैठक
सोमवार दिनांक 15/4/2024 रोजी सकाळी 11 वाजता बैठक आयोजित केली आहे. तरी सांगोला तालुक्यातील भिमशक्ती संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
ठिकाण - भिमशक्ती संघटना कार्यालय कचेरी रोड सांगोला
असे आव्हान तालुकाध्यक्ष मा.संतोष साठे यांनी केले आहे.
संस्थापक अध्यक्ष विजय (बापू) बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे🙏🏻
0 Comments