रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी रमजान मुलाणी यांची निवड करण्यात आली
( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
रमजान मुलाणी यांची रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी
दी 13/4/2024रोजी लातूर येथे रुग्ण हक्क संघर्ष समिती बगर
राजकीय सामाजिक संघटन संस्थापक अध्यक्ष ॲड विजय भाऊ पंडित यांच्या अध्यक्षतेखाली लातूर येथे बैठक संपन्न झाली यावेळी सौ गायत्री ताई ढेबे यांनी सुचवलेल्या सामाजिक क्षेत्रात
अनेक वर्षापासून कार्यरत असणारे व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे आवड पाहून सांगोला तालुका अध्यक्ष पदी रमजान मुलांनी यांची निवड करण्यात आली रुग्णहक्क संघर्ष समिती सांगोला तालुका सोलापूर जिल्ह्यात
संघटन बळकट करण्यासाठी व तळागाळातील रुग्णू रुग्णांच्या हक्कांसाठी जनजागृती करण्यासाठी ते सदैव कार्यरत असणार आहेत यावेळी महिला प्रमुख सौ मीनाक्षी शेटे संस्थापक सचिव विश्वास जी
कुलकर्णी उपाध्यक्ष संजय सुरवसे सहसचिव संतोष यांचे प्रमुख उपस्थिती होती यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष संदेश देशमुख किरण बडे गायत्री ताई ढेबे राहुल ताटे शशांक गाडगे
महिला तालुका अध्यक्ष सौ कल्पना मोरे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या
0 Comments