ब्रेकिंग न्यूज...माढा लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार
रमेश बारस्कर यांची भीमशक्ती संघटनेच्या कार्यालयास सदिच्छा भेट.
माढा लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश बारस्कर यांची भीमशक्ती संघटनेच्या सांगोला येथील कार्यालयास सदिच्छा भेट दिली . संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय (बापू)बनसोडे यांच्यासह
संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत निवडणुकी संदर्भात चर्चा केली. यावेळी संघटनेच्या वतीने उमेदवार रमेश बारस्कर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय (बापू )बनसोडे,तालुकाध्यक्ष संतोष साठे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments