ब्रेकिंग न्यूज...महायुतीच्या समन्वय बैठकीकडे सांगोला तालुक्यातील आरपीआय आठवले पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ
माढा लोकसभा भाजपाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर सांगोला विधानसभेचे सदस्य आमदार शहाजी बापू पाटील माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचे उपस्थितीमध्ये
सांगोला तालुक्यामध्ये महायुतीतील रासपा रयत क्रांती संघटना आरपीआय आठवले गट शिवसेना शिंदे गट भाजपा व राष्ट्रवादी अजित दादा गट या पक्षाची
लोकसभा निवडणुकी संदर्भात समन्वय बैठक या ठिकाणी हर्षदा लॉन्स समन्वय बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीला आरपीआठवून पक्षाचे पदाधिकाऱ्याने अनुपस्थित.
राहो भाजपा पक्षा बद्दल तीव्र नाराजी व्यक्त व्यक्त केली भाजपा पक्षाने आरपीआय आठवले पक्षाला शिर्डी लोकसभा व सोलापूर लोकसभा या दोन जागांना दिल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
त्यामुळे आजच्या महायुतीच्या समन्वय बैठकीला आरपीआय आठवले पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्यामुळे महायुती देखील धुसफूस असल्याचे चित्र सांगोला तालुक्यात पहावयास मिळत आहे
0 Comments