मोठी बातमी...तुकडे बंदी कायद्यात मोठा बदल,आता एक गुंठा देखील नावावर करता येणार,शासन परिपत्रक
मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रिकरण करण्याबाबत नियम, १९५९ मधील सुधारणा.
मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रिकरण करण्याबाबत नियम, १९५९ मध्ये
सुधारणेबाबत प्रारूप अधिसूचना संदर्भाधिन क्र. १ अन्वये प्रसिध्द करण्यात आली होती.
त्यासंदर्भात प्राप्त सूचना/आक्षेप यांस अनुसरून सदर नियम अंतिम करण्यात आले
असून त्याबाबतची अधिसूचना दिनांक १४/०३/२०२४ रोजीच्या शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे.
शासन परिपत्रक येथे डाऊनलोड करा
यासंदर्भात पुढील आवश्यक त्या कार्यवाहीकरीता सदर अधिसूचनेची प्रत यासोबत जोडून पाठविण्यात येत आहे.
0 Comments