google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील खवासपूर येथील तक्रार मागे घेण्यासाठी धमकावणाऱ्याला अटक सांगोला पोलिसांनी अखेर जेरबंद केले

Breaking News

सांगोला तालुक्यातील खवासपूर येथील तक्रार मागे घेण्यासाठी धमकावणाऱ्याला अटक सांगोला पोलिसांनी अखेर जेरबंद केले

 सांगोला तालुक्यातील खवासपूर येथील तक्रार मागे घेण्यासाठी


धमकावणाऱ्याला अटक सांगोला पोलिसांनी अखेर जेरबंद केले

सांगोला तालुक्यातील खवासपूर येथील भाऊ बॉडरे यास तक्रार मागे घेण्यासाठी शिवीगाळ करून धमकावणे व गावठी कट्ट्याने गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या गुन्ह्यातील आरोपी पप्पू सावंत यास सांगोला पोलिसांनी अखेर जेरबंद केले

एक फेब्रुवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान फिर्यादी भाऊ दादासो बोडरे यास तक्रार मागे घेण्यासाठी आरोपी पप्पू सावंत व नितीन सावंत यांनी फोनवरून शिवीगाळ करून धमकावले तसेच फिर्यादीच्या घराजवळ चार चाकी तुन जाऊन गावठी कट्ट्याने गोळीबार करून दहशत माजली होती

 बाबत सदर गुन्ह्याचा तपास सपोनी पी एस मोरे व पथकाने आरोपीची माहिती काढून आरोपी पप्पू सावंत वय २७ राहणार खवासपूर तसेच नितीन सावंत या दोघांपैकी पप्पू सावंत यास अटक केली 

असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार एम एच बारा पीएम २००० व गावठी कट्टा जप्त करण्यात आले आहे सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस

 अधिकारी विक्रम सिंह गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंण डाळे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी पवन मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल क्षीरसागर, झोळ, पकाले, जाधव, वाघमोडे यांनी कामगिरी बजावली

Post a Comment

0 Comments