स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला मंत्री मंडळाची मान्यता देऊन ८८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल
शुक्रवार दि.९/०२/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता जाहीर सभा
टेंभू, म्हसाळ, निरा उजवा कालवा या योजनांतून अतिरिक्त पाणी देऊन नव्याने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला मंत्री मंडळाची मान्यता देऊन ८८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार मानण्यासाठी
शुक्रवार दि.९/०२/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता जाहीर सभा...
पाणीदार आमदार मा. अँड. श्री. शहाजीबापू पाटील मा.श्री. खासदार, रणजितसिंह नाईक-निंबाळकर मा. आ. दिपकआबा साळुंखे-पाटील मा. श्री. भाऊसाहेब रूपनर मा.श्री. संभाजीतात्या आलदर मा श्री. दादासाहेब लवटे (शिवसेना तालुका प्रमुख)
यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे तरी शेतकरी बांधवानी हाजोरोच्या संख्येने उपस्थितीत रहावे हि नम्र विनंती
आयोजक-शिवसेना सांगोला तालुका
0 Comments