मोठी बातमी ...रिपाइंच्या पाठपुराव्यामुळे महुद येथील मशानभुमीचा प्रश्न सुटला/राजाभाऊ सरवदे...
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
महूद (ता.सांगोला) येथील बौद्ध-:-मातंग स्मशानभूमीचा विषय खूप दिवसापासून रखडला होता परंतु रिपब्लिकन पार्टी आठवले सांगोला तालुका अध्यक्ष खंडू सातपुते युवक तालुकाध्यक्ष सौदागर सावंत युवक जिल्हा
कोषाध्यक्ष नवा सरतापे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर स्मशानभूमीचा प्रश्न कायमचा सुटला असे बोलताना रिपाइं आठवले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लोकनेते माजी राज्यमंत्री राजाभाऊ सरवदे साहेब भूमिपूजन प्रसंगी म्हणाले.
महूद येथे विद्यमान आमदार शहाजी(बापू) पाटील यांच्या फंडातून वीस लाख रुपये निधी मंजूर केला आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या शुभहस्ते टिकाव मारून भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी रिपाइं पच्छिम महाराष्ट्र सरचिटणीस जितेंद्र बनसोडे.युवा नेते दिग्विजय पाटील रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी,जिल्हा सरचिटणीस शामसुंदर गायकवाड
जिल्हा कार्याध्यक्ष विक्रमदादा शेळके,युवक आघाडी राज्य उपाध्यक्ष किरण(तात्या) धाईंजे,जिल्हा उपाध्यक्ष सुग्रीव जेठिथोर,माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे,माळशिरस युवक तालुकाध्यक्ष दशरथ नवगिरे
,मातंग आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष शंकर फाळके मातंग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विवेकानंद क्षीरसागर मातंग आघाडी तालुकाध्यक्ष शहाजी माने रिपाइं प्रसिद्धीप्रमुख तेजस ज्येष्ठ नेते सदाशिव सावंत मोरे बजरंग गायकवाड धनाजी काटे
सदाशिव शेळके विकास सावंत महिंद्र सावंत वेळापूर माजी ग्रा प सदस्य गणेश साठे,सांगोला पंचायत समिती राजेंद्र मिटकरी शिवसेना नेते अरुण नागणे,डॉ सुरेंद्र ढोबळे,महुद ग्रामपंचायत आजी माजी सदस्य,ग्रामस्थ उपस्थित होते•
0 Comments