महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा सांगोला चे अध्यक्षपदी दिव्य मराठीचे विठ्ठल देशपांडे उपाध्यक्षपदी
मोहसीन मुलानी कार्याध्यक्ष सिद्धेश्वर गाडे सचिव आनंद दौंडे यांची निवड करण्यात आली.
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची वार्षिक बैठक तीन जानेवारी रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले
यावेळी अध्यक्षपदी विठ्ठल देशपांडे उपाध्यक्षपदी मोहसीन मुलानी कार्याध्यक्षपदी सिद्धेश्वर गाडे सचिव आनंद दौंडे यांची एकमताने निवड करण्यात आली
मावळते अध्यक्ष दत्तात्रय खंडागळे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना पुष्पहार घालून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सदस्य मिनाज खतीब सतीश सावंत
मोहन मस्के अमेय मस्के संजय बाबर अशोक बनसोडे राजेंद्र यादव दिलीप घुले मनोज उकले दीपक भाकरे किशोर म्हमाणे प्रवीण घोंगडे उमेश महाजन नावेद पठाण सिद्धेश्वर माने गुलाम गौस तांबोळी दीपक धोकटे आधी हजार होते.
मागील वर्षाचा तपशील सर्व सदस्य समोर यावेळी ठेवण्यात आला त्याचप्रमाणे मागील वर्षाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी पुढील वर्षाच्या कार्यक्रमाचे रूपरेषा ठरवण्यात आली.
0 Comments