google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दुर्दैवी अपघात .. सांगोला तालुक्यातील वाणीचिंचाळे रोड वर दोन मोटार सायकलचा अपघात; एकाचा मृत्यू

Breaking News

दुर्दैवी अपघात .. सांगोला तालुक्यातील वाणीचिंचाळे रोड वर दोन मोटार सायकलचा अपघात; एकाचा मृत्यू

दुर्दैवी अपघात .. सांगोला तालुक्यातील वाणीचिंचाळे रोड वर दोन मोटार सायकलचा अपघात; एकाचा मृत्यू


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी):-दोन मोटार सायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असल्याची घटना सांगोला तालुक्यातील चााणिचिंचाळे ते बाकीपेरडी जाणारे रोडवर पडली, 

अपघातातील जखमी शंकर गडहिरे (चय. ५६) रा. वाणिचिचाळे यांचा उपचारादरम्यान १५ नोव्हेंचर रोजी मृत्यू झाला असून अपघाताची फिर्याद प्रभाकर गडहिरे यांनी दिली.

दि. ०७/११/२०२३ रोजी सकाळी १० वा. चे सुमारास फिर्यादी बांना जितेंद्र गडहिरे यांचा फोन आला व सांगीतले की, शंकर गडहिरे याचा वाणिचिंचाळे ते वाकीधेरडी जाणारे रोडवर शेताजवळ अपघात झाला आहे

 असे सांगीतल्याने मी सदर विकाणी जावूनपाहिले की, शंकर गडहिरे हा रोडचे उत्तर बाजुस पडला होता व त्याचे कपाळावर मोठी जखम झाली होती. 

त्यावेळी शंकर यास खाजगी बाहनाने प्रथम सांगोला येथील एका हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचाराकरीता घेवुन

 जाण्यास सांगीतस्थाने शंकर बास त्याच दिवशी मिरज बेचील हॉस्पीटलमध्ये दाखल केले. 

त्यानंतर पुढील उपचाराकरीता परत बामणोळी ता. मिरज यांचेकडे दि. ०८ नोव्हेंबर २०२३ रोजी दाखल केले होते. तेथे त्याचेवर औषधोपचार चालु

 असताना शंकर गडहिरे यांचा दि. १५/नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ८.०० वा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments