सांगोला तालुका स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी निवडी व कार्यकारणी जाहीर
सांगोला/प्रतिनिधी ः (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्यातील स्वराज्य पक्षाची पदाधिकारी निवडी व कार्यकारणी बैठक दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न झाली या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून
अॅड. विश्वनाथ कोडके, प्राध्यापक महादेव तळेकर जिल्हाप्रमुख, माऊलीआबा काळे विद्यार्थी आघाडी, जिल्हाउप्रमुख सचिन महाकाळ, तालुका युवकप्रमुख विशाल केदार यांच्यासह
स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये विकास इंगळे तालुका युवक उपप्रमुख, प्रमोद काशीद तालुका युवक संघटक सांगोला विधानसभा प्रमुख, मोहसीन मुलाणी
सांगोला शहर अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख, यश नलवडे तालुकाप्रमुख विद्यार्थी आघाडी, अशोक लेंडवे तालुका प्रसिद्धी प्रमुख, उदय जगदाळे तालुका विद्यार्थी आघाडी उपप्रमुख,
सचिन मदने तालुका युवक उपप्रमुख, अमित काकेकर तालुका कार्यकारणी सदस्य यांची निवड करण्यात आली. यावेळी निवड करण्यात आलेल्या सर्व पदाधिकार्याचे सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
0 Comments