आज संध्याकाळ पासून सांगोला- मिरज रेल्वे बोगदा सतत पाण्याची गळती होत असल्याने तिथे गळती बंद करण्यासाठी 15 दिवसांसाठी बंद
सांगोला नगरपरिषद सांगोला एस.टी. मध्यमंडळ सांगोला डेपो सांगोला शहर पोलीस सांगोला
आज संध्याकाळ पासून सांगोला- मिरज रेल्वे बोगदा सतत पाण्याची गळती होत असल्याने तिथे गळती बंद करण्यासाठी 15 दिवसांसाठी बंद
क १२ बंद करण्याबाबत उपरोक विषयानुसार, रेल्वे मेट क. ३२ किमी. ४५८/७-८ सतत पाण्याची गळती होत असल्याने तिथे गळती बंद करण्यासाठी विशेष कर्मचारी बोलवण्यात येणार आहे तसेच रोडचे काम करावयाचे आहे
आणि नागरिकांच्या वारंवार तक्रारामुळे तेथे रोडचे काम करायचे आहे ०८.१२.२०२३ रात्री १२:०० वाजतापासून १५ दिवसापर्यंत रस्ता वाहतुकीस बंद राहील.
शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेने गेल्या 1 महिन्यापासून मिरज रेल्वे गेट क्रमांक- 32 भुयारी मार्गामध्ये सातत्याने पाण्याचे झरे वाहने ,पाणी साठत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे,
त्याकरिता निवेदने, स्मरणपत्रे रेल्वे विभागास सातत्याने दिलेली होती त्याची दखल घेऊन अनेक वेळा रेल्वे अधिकाऱ्यांच्या घटनास्थळी पाहणी व बैठकाही झाल्या
त्यावर उपाययोजना करण्याकरिता हा भुयारी मार्ग दिनांक 8 डिसेंबर पासून 15 दिवस वाहतुकीकरता बंद राहणार आहे. वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करून रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे.
शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना, सांगोला
पतिः सहाय्यक मंडल इजिनियर, पंढरपूर
सिनियर सेक्यान इजिनियर (कार्य)पढरपूर



0 Comments