google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विरार मधुन तीन मुलांसह महिला बेपत्ता हरवलेल्या महीलेचा शोध चालू कुठे आढळल्यास संपर्क साधा

Breaking News

विरार मधुन तीन मुलांसह महिला बेपत्ता हरवलेल्या महीलेचा शोध चालू कुठे आढळल्यास संपर्क साधा

 विरार मधुन तीन मुलांसह महिला बेपत्ता 


हरवलेल्या महीलेचा शोध चालू कुठे आढळल्यास संपर्क साधा

विरार पोलीस ठाणे मनुष्य मिसिंग नं. २२३/२०२३ मधील खबर देणार श्री.कैलास रुस्तम लोखंडे, वय २७ वर्षे, व्यवसाय-पेंटींग, रा. रुम नं.१६०, जिवदानी अपार्टमेंट, मनोज राऊड यांचे ऑफीसच्या बाजुला,

 मनवेलपाडागाव, विरार पूर्व, ता. वसई जि.पालघर यांची पत्नी सौ.नर्मदा कैलास लोखंडे, वय ३२ वर्षे, व मुलगी १)राजनंदीनी वय १० वर्षे, २) अपूर्वा वय ०८ वर्षे, ३) अनन्या वय ०३ वर्षे हे दिनांक ११/०८/२०२३ रोजी

 सकाळी ११.३० वाजताचे सुमारास घरात कोणास काहीएक न सांगता निघुन गेली असुन तीचा आजु बाजुच्या परिसरात नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला असता तीचेबाबत काहीएक माहीती मिळून आली

 ती नसुन अदयाप पावेतो घरी परत आली नसुन ती कोठेतरी हरवलेली आहे बाबत खबर दिल्याने विरार पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंग दाखल करण्यात आली आहे. हरवलेल्या व्यक्तीचे वर्णन खाली प्रमाणे.

१) सौ. नर्मदा कैलास लोखंडे, वय ३२ वर्षे, रा. रुम नं. १६०, जिवदानी अपार्टमेंट, मनोज राऊड यांचे ऑफीसच्या बाजुला, मनवेलपाडा गाव, विरार पूर्व, ता. वसई जि. पालघर रंग-गोरा,

 केस काळे, कोळे काळे, नाक-सरळ, उच्ची ५ फुट ३ इंच, अंगाने मध्यम, नेसुस मेहंदी रंगाची साडी त्यावर सफेद रंगाच्या रेषा असलेली, भाषा मराठी, हिंदी व तुलगु

(२) राजनंदीनी कैलास लोखंडे, वय १० वर्षे उंची ०३.०५ फुट, रंग सावळा

३) अपूर्वा कैलास लोखंडे, वय ०८ वर्षे

४) अनन्या कैलास लोखंडे, वय ०३ वर्षे

वरील वर्णनाची महीलाचे आपले पोलीस ठाण्याचे हद्दीत ताबे पोलीसां मार्फत तपास हो परिणामी अहवाल इकडील पोलीस ठाण्यात कळविण्यास विनंती आहे.

Post a Comment

0 Comments