google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 परभणी येथील डॅा. अनील कांबळे यांची सुपुत्री अबोली कांबळे हिने Miss Queen Of The World India 2023 स्पर्धा जिंकून त्यात प्रथम स्थान

Breaking News

परभणी येथील डॅा. अनील कांबळे यांची सुपुत्री अबोली कांबळे हिने Miss Queen Of The World India 2023 स्पर्धा जिंकून त्यात प्रथम स्थान

 परभणी येथील डॅा. अनील कांबळे यांची सुपुत्री अबोली कांबळे हिने


Miss Queen Of The World India 2023 स्पर्धा जिंकून त्यात प्रथम स्थान

 प्राप्त केले आहे आणि पुरस्काराची मानकरी झाली  आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर पुर्ण भारतातील आंबेडकरी समाजासाठी ही आनंदाची बातमी आहे .. 

   शोकांतिका ही आहे की जातीवादी प्रिंट मीडिया, प्रेस मीडिया ने याची दखल घेऊन बातमी लावली नाही...यात आपले ही पत्रकार कमी पडले..

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरून आपणच आपल्या लेकरांचा जय जयकार करायला हवा.. प्रसिध्दी मिळवून द्यायला हवी..काही प्रयत्न आपण स्वतः पासून करायला हवेत...आपल्या पत्रकारांनी अशा बातम्या लावायला हव्यात                               माझ्या तर्फे  अबोली ह्या भीमाच्या लेकीच हार्दिक अभिनंदन

    

Post a Comment

0 Comments