सांगोला तालुक्यात शेतकरी बांधवांच्या प्रश्नासाठी भव्य रास्ता रोको आंदोलन घेरडी येथे संपन्न
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
प्रतिनिधि (शशिकांत कोळी)- गाईच्या दुधास चाळीस रुपये तर तसेच म्हशीच्या दुधात 70 रुपये दर मिळावा .
चारा छावणी सुरू करावी शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे. टेंबू मैशाळ योजनेचे पाणी सर्व कॅनॉल व तलावात | सोडावेब्रिकजमाफ करावे असे निवेदन देण्यात
आले यावेळी माढा लोकसभेचे उमेदवार इंजिन
रामचंद्र घुटुकडे साहेब, प्रा आर वाय घुटुकडे सर. कृष्णा बुरुंगले, परमेश्वर गेजगे,
बापू गुजले,रघुनाथ गुजले प्राध्यापक एमबी खरात सर, आबा मोटे, भारत गरंडे बयाजी लवटे भाऊ यमगर,
लक्ष्मण करे, सिद्धेश्वर भोसले, कयुम आत्तार, सुभाष वाघमोडे, लक्ष्मण सरगर, मचिद्रनाथ बुरूंगले, अनिल ढोले, बसवंत बुरूंगले,
रावसाहेब बुरूंगले, व घेरडी या गावचे राजकीय सामाजिक वैद्यकीय वाटसरू हे सर्व ग्रामस्थ उपस्थित राहून आंदोलनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देण्यात आला.
0 Comments