ॲड. आमदार शहाजी (बापू) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडी शर्यत
मंगळवार दि. १७/१०/२०२३ सकाळी १० वाजता.
प्रमुख उपस्थिती* मा.शहाजी (बापू) पाटील (विधानसभा आमदार) मा. दिपक (आबा) साळुंखे पाटील (मा. आमदार) मा. चेतनसिंह केदार सावंत (भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष मा. भाऊसाहेब रुपनर (शिवसेना नेते)
* जनरल अ गट
प्रथम क्रमांक | १११०००/-
द्वितीय क्रमांक ७५०००/-
तृतीय क्रमांक ५९०००/-
जनरल व गट
प्रथम क्रमांक ५१०००/-
द्वितीय क्रमांक ३१०००/-
तृतीय क्रमांक
२१०००/-
आदत गट
प्रथम क्रमांक ११०००/-
द्वितीय क्रमांक ७०००/-
तृतीय क्रमांक ५०००/-
* टीप * * दि.१५/१०/२०२३ रोजी सायंकाळी ०५ वा पर्यंत प्रवेश फी सह आपली बैलगाडी नोंद करावी ★ बैलगाडी मालकाचे फोटो, आधार कार्ड झेरॉक्स व बैलाचे दोन फोटो जमा करावे.
*संपर्क*
पंढरी आलदर मो. ८७६६४६६२७१ सयाप्पा सरगर मो. ८९५६०४३०७५ सचिन चोरमुले मो. ९८३४१४८६०५ गंगाराम पुजारी मो. ९५५२९७८९०७ दत्ता आलदर मो. ८८३०८८८५२२
आयोजक समस्त ग्रामस्थ कोळे
दत्ता सरगर मो. ८८३०२४१७३३
ठिकाण - रेडामाई मंदिर शेटफळे रोड कोळे, ता. सांगोला.
0 Comments