google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील घटना... व्यापाऱ्याच्या पिकअपला कार आडवी लावून बोटातील अर्ध्या तोळे सोन्याची अंगठी, दोन मोबाइल जबरदस्तीने काढून व्यापाऱ्याला चौघांनी लुटलं

Breaking News

सांगोला तालुक्यातील घटना... व्यापाऱ्याच्या पिकअपला कार आडवी लावून बोटातील अर्ध्या तोळे सोन्याची अंगठी, दोन मोबाइल जबरदस्तीने काढून व्यापाऱ्याला चौघांनी लुटलं

सांगोला तालुक्यातील घटना... व्यापाऱ्याच्या पिकअपला कार आडवी लावून बोटातील


अर्ध्या तोळे सोन्याची अंगठी, दोन मोबाइल जबरदस्तीने काढून व्यापाऱ्याला चौघांनी लुटलं 

सांगोला तालुक्यातील सोनंद गावाच्या नदीवर कारमधून आलेल्या चौघांनी मिळून व्यापाऱ्याच्या पिकअपला कार आडवी लावून बोटातील अर्ध्या तोळे सोन्याची अंगठी, दोन मोबाइल जबरदस्तीने काढून व्यापाऱ्याला चौघांनी लुटलं

सांगोला तालुक्यातील सोनंद गावात व्यापाऱ्याच्या पिकअपला कार आडवी लावून व्यापाऱ्याला चौघांनी लुटलं बोटातील अर्ध्या तोळे सोन्याची अंगठी, दोन मोबाइल जबरदस्तीने काढून घेतल्याचा प्रकार घडला.

 दरम्यान, पिकअप पळवून नेताना व्यापाऱ्याच्या नातेवाइकांनी पिकअपसह चौघांपैकी एकालापकडल्याचा थरार सांगोला तालुक्यातील सोनंद येथील नदीच्या पुलावर घडला. 

याबाबत दिलीप मस्के यांनी तक्रार दिली आहे. यानुसार किरण नवनाथ गोरे, सुधीर तुपे, रणजित कांबळे व विशाल यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments