सांगोला तालुक्यातील गौडवाडी ग्रामसभा संपन्न गौडवाडी च्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी
महादेव (दादा) आलदर व उपाध्क्षपदासाठी दत्ता गुळीग यांची सर्वानुमते निवड
गौडवाडी ग्रामसभा संपन्न गौडवाडी च्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी महादेव (दादा) आलदर व उपाध्क्षपदासाठी दत्ता गुळीग यांची सर्वानुमते निवड करण्यात आली..ग्रामसभे मध्ये सर्वानुमते निवड करण्यात आली..
त्या वेळी गावातील सर्व युवक वर्ग महिला व वरिष्ठ ज्येष्ठ आणि सर्व नेते मंडळी उपस्थित होते..सर्व योजना व कामाचा आढावा वाचून ग्रामसभा संपन्न झाली..ग्रामसभेमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली.लोकांच्या समस्या व त्यावरती लवकरात लवकर तोडगा काढला जाईल असा ग्रामसभेने निर्धार केला..
ग्रामसभेनंतर पोपट दादा गडदे ग्रूप च्या वतीने निवड करण्यात आलेल्या तंटामुक्ती अध्यक्ष महादेव आलदर व दत्तराजे गुळीग यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला.. गवात या वेळी गावातील लोकांकडून निवड करण्यात आलेल्या तंटामुक्ती समितीचे कौतुक होत आहे.
सर्व क्षेत्रातून कौतुक व शुभेच्छा चा वर्षाव होत आहे...
0 Comments