राष्ट्रीय समाज पक्ष सांगोला तालुका युवक अध्यक्ष पदी आनंदराव मेटकरी यांची निवड झाली
सदरील नियुक्ती पक्षातील आपल्या कार्यावर अवलंबुन असेल. आपली निवड ही पक्षाच्या घटनेनुसार
मुख्य महासचिव माऊली नाना सरगर, म.राज्य.सरचिटणीस सोमा आबा मोटे, जिल्हाअध्यक्ष रणजित दादा सुळ,युवक जिल्हा अध्यक्ष दामाजी भाऊ मेटकरी,जिल्हा सरचिटणीस
अनिल भाऊ शेंडगे,विधानसभा अध्यक्ष नवनाथ मदने, सांगोला तालुकाअध्यक्ष डॉ.संतोष लवटे, यशवंत बंडगर,संतोष येडगे,समाधान देवकते,नागनाथ मदने उपस्थितीत होते
एक वर्षासाठी करण्यात येत आहे. आपण या पदावर काम करत असताना पक्षाचे सर्व नियम व अटींशी बांधील आहात,
या निवडीनंतर राष्ट्रनायक ना. महादेवजी जानकर साहेब यांचे विचार समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचवावेत व
पक्षाचे कार्य जोमाने वाढवाल अशी अपेक्षा आहे.
0 Comments