google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दस्त लेखनिक सुदर्शन (दादा) जाधव मित्र परिवाराच्या वतीने सादिक शेख यांचा सत्कार संपन्न.

Breaking News

दस्त लेखनिक सुदर्शन (दादा) जाधव मित्र परिवाराच्या वतीने सादिक शेख यांचा सत्कार संपन्न.

 


 दस्त लेखनिक सुदर्शन (दादा) जाधव  मित्र परिवाराच्या वतीने सादिक शेख यांचा सत्कार संपन्न.

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)


      सांगोला (तालुका प्रतिनिधी)-महूद गावचे सुपुत्र सादिक शेख यांची काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल

 दस्त लेखनिक सुदर्शन (दादा) जाधव  मित्र परिवाराच्या वतीने सादिक शेख यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना भावी वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

     यावेळी दस्त लेखन सुदर्शन (दादा) जाधव, अशोक भुसे, अरुण कोळेकर, सुहास राऊत, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, अमित चौधरी, बाळासाहेब चौगुले, रामदास काळे, लक्ष्मण इंगोले,

 उमेश साळुंखे, लकी कांबळे, आनंद बनसोडे ,लक्ष्मण नरोटे, विनोद उबाळे ,बाळासाहेब हातेकर,राजू बनसोडे ,पत्रकार रोहित सूर्यगन इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments