सांगोला तालुक्यात मनसेला खिंडार
मनसेचे रणसिंह देशमुख BRS च्या जाळ्यात
मनसेचे सांगोला तालुका उपप्रमुख रणसिंह विठ्ठल देशमुख यांचा कार्यकर्त्यासह भारत राष्ट्र समिती या पक्ष्यामध्ये जाहीर प्रवेश झाला आहे. अनेक वर्षांपासून देशमुख हे शेतकऱ्यांसाठी व गोरगरीब जनतेसाठी लढत होते. अनेक आंदोलन केली.
काम करण्याची डॅशिंग पद्धत त्यामुळे ते सांगोल्यात कायम चांगलेच चर्चेत असायचे. तसेच रणसिंह विठ्ठल देशमुख यांनी भारत राष्ट्र समिती या पक्ष्यामधे प्रवेश केल्याने सांगोल्यात कार्यकर्ते व शेतकरी बांधवांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.



0 Comments