भारत राष्ट्र समिती कडून सांगोला तालुक्यामध्ये खवासपूर लक्ष्मी नगर महिम
सभासद व गाव भेट दौरा चालू. BRS सांगोला तालुका समन्वय मा. आप्पासाहेब वाघमारे
सांगोला तालुक्यामध्ये खवासपूर लक्ष्मी नगर महिम गार्डी तिसंगी शिरभावी वाकी शिवणे शेतकऱ्यांच्या अडीअडचणी यावेळी बी आर एस पक्षाच्या तालुकाध्यक्ष आप्पासाहेब वाघमारे शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष शिवाजी नाना नांदखिले केले बाळासाहेब वाळके
हा जोरात असून शेतकऱ्यांसाठी ऊसाला दर 3500 हजार रुपये मिळावा व तसेच सरसकट कर्जमुक्ती मिळावी. व महाराष्ट्र शासनाने वीज बिल माफ करावे तसेच कांद्यावरील 40 टक्के निर्याती शुल्क मागे घ्यावे. अश्या प्रमुख मागण्या आहेत.
गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व शेतकऱ्यांनी या सरकारच्या गलिच्छ धोरणाबद्दल निषेध व्यक्त केलाआहे. आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या पाठीशी आहोत आपण निवडणूक लढवावी व शेतकऱ्यांसाठी जी आपली ध्येय धोरणे आहेत ते अमलात आणावीत असे शेतकऱ्यांकडून म्हटले जात आहे.
त्यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुका भारत राष्ट्र समितीला लढवण्यास सोप्या जाणार असून येणाऱ्या काळामध्ये सांगोला तालुक्यामध्ये भारत राष्ट्र समितीचे गुलाबी वादळ असेल असा इशारा भारत राष्ट्र समितीचे (BRS) सांगोला तालुका समन्वय आप्पासाहेब वाघमारेयांनी विरोधकांना दिला आहे.




0 Comments