google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील अल्पवयीन मुलीस आरोपीने जबरदस्तीने नेले पळवून आरोपींला अद्याप अटक नाही, मुलीच्या कुटुंबाकडुन १५ ऑगस्ट रोजी सांगोला पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण...

Breaking News

सांगोला तालुक्यातील अल्पवयीन मुलीस आरोपीने जबरदस्तीने नेले पळवून आरोपींला अद्याप अटक नाही, मुलीच्या कुटुंबाकडुन १५ ऑगस्ट रोजी सांगोला पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण...

 सांगोला तालुक्यातील अल्पवयीन मुलीस आरोपीने जबरदस्तीने नेले पळवून आरोपींला अद्याप अटक नाही,


मुलीच्या कुटुंबाकडुन १५ ऑगस्ट रोजी सांगोला पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण...पहा व्हिडिओ 

मौजे पवारवाडी, महुद ता. सांगोला येथील कायमचा रहिवाशी आहे. मी सदर ठिकाणी माझी पत्नी, आई, मुलगा व मुली यांचेसोबत राहणेस आहे. सदर ठिकाणी असलेली माझे शेतीतील उत्पन्नावर मी माझे कुटूंबाची उपजिवीका करीत आहे..

माझी अल्पवयीन मुलगी अबक हीस आमचे गावातील आरोपी धनाजी संजय लवटे याने दिनांक १०/०३/२०२३ रोजी बळजबरीने ती अल्पवयीन आहे हे माहिती असतानासुध्दा तिला तिचे मनाविरूध्द पळवुन घेवुन गेलेला होता व तिचेवर बळजबरीने शारीरीक संबंध प्रस्थापीत केलेले होते. त्या घटनेची मी 

सांगोला पोलीस ठाणे सांगोला येथे दिनांक १०/०३/२०२३ रोजी गु.र.नं. २३१/२०२३ ने भा.द.वि. कलम ३६६, ३७६ (2) (1) बालकांचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ८, १२ व ४२ प्रमाणे प्रथम खबरी अहवाल नोंदविलेला होता व आहे. त्याप्रमाणे संबंधीत पोलीसांनी सदर आरोपीस अटक केलेली होती. 

त्यानंतर सदरप्रस्थापीत केलेले होते. त्या घटनेची मी सांगोला पोलीस ठाणे सांगोला येथे दिनांक १०/०३/२०२३ राजा गु.र.न. २३१/२०२३ ने भा.द. वि. कलम ३६६, ३७६ ( 2 ) (n) बालकांचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ८, १२ व ४२ प्रमाणे प्रथम खबरी अहवाल नोंदविलेला होता व आहे.

 त्याप्रमाणे संबंधीत पोलीसांनी सदर आरोपीस अटक केलेली होती. त्यानंतर सदर आरोपीने मा. सत्र न्यायाधिश यांचेकडे जामीन अर्ज नं. २९४/२०२३ ने जामीन अर्ज दाखल केलेला होता. सदर अजचि कामी सदर आरोपीस में. कोर्टानी जामीन देतेवेळेस कोर्टाचे आदेशामध्ये पुढीलप्रमाणे अटी घालून दिलेल्या होत्या

अट नं. ३ मध्ये “He shall not directly or indirectly tamper with prosecutions evidences and shall not induce, threaten or promise to informant, victim and witnesses"

तसेच अट नं. ४ मध्ये "He shall not contact the informant, victim or any other witnesses"

तसेच अट नं. ५ मध्ये "He shall attend concern police station for attendance twice in a week i.e. on every Wednesday & Saturday between 11 a.m. to 1p.m. till filing charge sheet.”

४. तसेच इतर अटी घालुन आरोपीचा जामीन मंजूर करणेत आलेला होता. त्याप्रमाणे सदर आरोपीने कोणत्याही अटी व शर्तीचे पालन केलेले नाही. सदरील आरोपी हा गावगुंड प्रवृत्तीचा इसम असुन तोवारंवार मला तसेच पिंडीत, 

पिडीतेचे यातील वयस्कर सदर पिडतेस त्यावेळेसची मिठी करून मारहाण करून दबाव आणत होता. त्याबाबतचा जरूर तो गुन्हा यातील पिडीतेची आत्या बावडाबाई विजय लवटे यांनी सांगोला पोलीस स्टेशन येथे यातील आरोपी व इतर साथीदाराविरूध्द दाखल केलेला होता

सदर आरोपी हा स्वतः व त्याचे अन्य साथीदारांमार्फत फिर्यादी यो आफुन साक्षीदार फोडणेची भाषा करत होता.

यासाठी मी पंढरपूर येथील सत्र न्यायाधिश सो यांचे न्यायालयात आरोपींचा जामीन रद्द होणेसाठी अर्जही दाखल केलेले होता. सदर अर्जाचे कामी आरोपीने हजर होवुन मे. कोटांसमोर म्हणणे देणेस मुदत मागीतलेली होती. 

वर नमुद बाबीचा राग मनात वरून यातील फिर्यादी दिनांक १२/०७/२०२३ रोजी रात्री २ बागेचे सुमारास मी व माझी पत्नी असे आम्ही दोघे एका खोलीमध्ये झोपलेलो असताना माझे बाजुचे खोलीमध्ये अल्पवयीन मुलगी मुलगा हे त्यांचे आजीसोबत झोपलेले होते. 

त्यावेळी सदरील आरोपी धनाजी लवटे व त्याचा भाउ बिरूदेव लवटे, वडील संजय महादेव लवटे, आई फुलाबाई लवटे व त्यांचा मामा मायाप्पा पांडुरंग येडगे व लिंगदेव पांडुरंग येडगे तसेच श्रीमंत देवीदास येडगे या लोकांनी हातामध्ये कु–हाडीसारखे शस्त्र घेवुन माझे खोलीचे दिशेने शिवीगाळ करत

 येवुन तु खोलीच्या बाहेर आला तर तुला तोडूनचटाकतो अशी धमकी देवू लागले व त्यावेळी धनाजी लवटे व त्याचा सामा मायाप्पा पेंडगे यानी माझी अल्पवयीन मुलगी झोपलेल्या खोलीमध्ये प्रवेश केला, त्यावेळी माझे मुलीने आरडा ओरडा केलेचा आवाज मला येवु लागला. 

त्यावेळी धनाजी लवटे यांनी तिला कु-हाडीचा धाक दाखवून खादयावर उचलुन घेवुन पळवून नेले आहे. त्यावेळेस मी खोलीचे बाहेर येणेचा प्रयत्न केला परंतू माझे खोलीस बाहेरून कडी लावलेली होती त्यामुळे मला बाहेर येता आले नाही. त्यानंतर मी माझे भावाला फोन करून बोलावून घेतले. व त्यानंतर पोलॉस ठाणे येथे जावून सदर इसमाविरुद

 सांगोला पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम ३६.३३६६४५२ १४३ १४७, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गु.र.नं. ६१० / २०२३ ने दिनांक १२/०७/२०२३ रोजी गुना नोंद केलेला आहे. तसेच सदरील आरोपीविरुध्द पंढरपूर येथील सत्र न्यायालयातील प्रलंबित विशेष 

बाललैंगीक अत्याचार खटला नं. ३६ / २०२३ मध्ये अजामीनपात्र भटकलेले आहे. तरीसुध्दा पोलीसांनी सदर आरोपीविरूध्द कोणतीही कारवाई केलेली नाही. तेंव्हापासून आज प्रयत्न संबंधीत पोलीस अधिकारी यांनी सदर दहशतीमुळे माझे मुलीचा त्याही प्रकारे शोध घेतलेला नाही. उपाय केले नाही. 

तसेच वर नमुद इसमाच्या कोणत्याही व्यक्ती तपासासाठी ताब्यात घेतलेले नाही. अटक केलेली नाही. त्याबाबत संबंधीत पोलीसांना मी विचारणा केली असता ते "आमचा तपास चालू  आहे, तु आम्हाला शिकवू नकोस" असे म्हणून उडवाउडवीची उत्तरे देवु लागलेले आहेत.

माझी मुलगी अल्पवयीन आहे हे पोलीसांना माहिती असतानासुध्दा संबंधीत पोलीसांनी कोणताही तपास केलेला नाही. त्यासाठी मी वारंवार संबंधीत पोलीसांना यांना भेटून विचारणा केली असता देत राहोत. तसेच सदरील आरोपीचे इतर गावगुंड मित्र वेगवेगळ्या मार्गाने सदरच्या केसेस काढुन घेणेकरीता माझेवर दबाव आणत आहेत. 

त्यामुळे माझे व माझे कुटुंबाचे तास धोका निर्माण झालेला आहे. सदरील आरोपीचे भरातील सर्व इसम त्यांचे मित्र व नातेवाईक हे गावगुंड प्रवृत्तीचे इसम आहेत. त्यांची सदर भागात मोठया प्रमाणात दहशत आहे. मुख्य आरोपीवर वेगवेगळ्या प्रमारचे गुन्हे आहेत. 

असे असतानासुध्दा संबंधीत पोलीस अधिकारी हे सदर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात अपयशी ठरू लागलेले आहेत. त्यामुळे आमचे परीसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे संबंधीत पोलीसांना जरूर ते आदेश देणेकरीता मला प्रस्तुत स्वरूपाचा अर्ज देणे भाग पडत आहे.

सबब माझी विनंती की, वर नमुद केलेल्या सर्व कारणास्तव वर नमुद आरोपींना वरील गुन्हयाचे कामी तात्काळ अटक करणेबाबत आदेश देणेत यावेत व त्यांच्या मुसक्या आवळण्यात याव्यात अन्यथा मी व माझे कुटुंब दिनांक १५ ऑगष्ट २०२३ या स्वातंत्रदिनापासून आमरण उपोषण सांगोला पोलीस ठाणे यांचे समोर

Post a Comment

0 Comments