google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 किरीट सोमय्या VIDEO प्रकरण; शहाजीबापू पाटलांची देवाकडे प्रार्थना..

Breaking News

किरीट सोमय्या VIDEO प्रकरण; शहाजीबापू पाटलांची देवाकडे प्रार्थना..

 किरीट सोमय्या VIDEO प्रकरण; शहाजीबापू पाटलांची देवाकडे प्रार्थना..


या कथित व्हायरल व्हिडीओप्रकरणी विरोधकांकडून टीका होत असताना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी किरीट सोमय्यांसाठी थेट परमेश्वराकडे प्रार्थना केली आहे.

 किरीट सोमय्यांचा संबंधित व्हिडीओ खोटा आणि बनावट निघावा, अशी

 मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो, असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना शहाजीबापू पाटील म्हणाले, “सरपंचापासून अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत कोणताही लोकप्रतिनिधी असला

 तरी त्या लोकप्रतिनिधीने नैतिकतेनं वागणं, ही राजकारणातील जबाबदारी आहे. 

त्यामुळे किरीट सोमय्या यांची ही व्हिडीओ क्लिप खोटी आणि बनावट निघावी, अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.”

Post a Comment

0 Comments