google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भाजपच्या शहराध्यक्षपदी नरेंद्र काळे, माढा लोकसभा विभाग जिल्हाध्यक्षपदी सांगोल्याचे चेतन केदार

Breaking News

भाजपच्या शहराध्यक्षपदी नरेंद्र काळे, माढा लोकसभा विभाग जिल्हाध्यक्षपदी सांगोल्याचे चेतन केदार

 भाजपच्या शहराध्यक्षपदी नरेंद्र काळे, माढा लोकसभा विभाग जिल्हाध्यक्षपदी सांगोल्याचे चेतन केदार


सोलापूर भाजपाच्या शहराध्यक्षपदी नरेंद्र काळे यांची निवड करण्यात आली आहे. सोलापूर लोकसभा विभाग ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी

 यांची तर माढा लोकसभा विभाग अध्यक्षपदी सांगोल्याचे चेतन केदार-सावंत यांची निवड करण्यात आली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांची नावे बुधवारी सकाळी जाहीर केली. सोलापूर शहरातून शहराध्यक्षपदासाठी पांडुरंग दिड्डी, 

अनंत जाधव, हेमंत पिंगळे आणि नरेंद्र काळे यांची नावे चर्चेत होती. अखेर नरेंद्र काळे यांच्या नावावर शिक्कामार्फत झाले. जिल्ह्यात पूर्वी भाजपाचा एक जिल्हाध्यक्ष होता. आता दोन जिल्हाध्यक्ष आहेत.

Post a Comment

0 Comments