google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला‌ तालुक्यातील जनावरांच्या चारा छावण्यांची थकीत बिले ...लवकरात लवकर छावणीचालकांना अदा करावीत

Breaking News

सांगोला‌ तालुक्यातील जनावरांच्या चारा छावण्यांची थकीत बिले ...लवकरात लवकर छावणीचालकांना अदा करावीत

 सांगोला‌ तालुक्यातील जनावरांच्या चारा छावण्यांची


थकीत बिले ...लवकरात लवकर छावणीचालकांना अदा करावीत

 यासाठी धावणी चालकांनी‌ सांगोला तहसील कचेरी समोर धरणे आंदोलन करण्यात आले... त्या आंदोलनास डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी भेटुन पाठींबा दिला...

व या अगोदर सुध्दा तात्कालीन मुख्यमंत्री मा ‌देवेंद्र फडणवीस यांनाही डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी भेटुन थकीत बिले अदा करण्याबाबत निवेदन दिले होते... 

त्या वेळी थकीत बिले देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती...येणाऱ्या काळात छावणी चालकांची थकीत बिले मिळवुन देण्यासाठी 

शेतकरी कामगार पक्षाच्या व पुरोगामी युवक संघटनेच्या माध्यमातून  सर्वोतोपरीने प्रयत्न करणार आसलेचे डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments