सांगोला वाकी घेरडी येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत
नळ पाणीपुरवठा करणे कामाचा शुभारंभ युवा नेते यशराजे दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या शुभहस्ते
सांगोला:(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
रविवार दिनांक 14 मे. रोजी वाकी घेरडी येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा करणे या कामाचा शुभारंभ युवा नेते यशराजे दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
वाकी घेरडी गावातील वाड्या वर वस्त्या वरील एक ही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही. यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमती स्वातीताई कांबळे व सरपंच अर्चनाताई बाळासाहेब शिंदे यांनी वेळोवेळी
लोकनेते मा. आम. दिपकआबा साळुंखे- पाटील यांच्याकडे या योजनेसाठी सतत पाठपुरावा करून 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. तसेच आम. शहाजीबापू पाटील हे गाव भेट दौऱ्यावर असताना सदर योजनेसाठी 1 कोटी रुपयांचा निधी वाढवून देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच वाकी घेरडी येथील वाड्या वस्त्यावरील एक ही घर पाण्यापासून वंचित राहणार नाही. याची काळजी घेण्याच्या सूचना युवा नेते गणेश कांबळे यांना आबा-बापू यांनी दिल्या आहेत.
त्या अनुषंगाने काल रविवार दिनांक 14 मे रोजी वाकी घेरडी येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा करणे या कामाचा शुभारंभ युवा नेते यशराजे दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी ज्येष्ठ नेते दादासाहेब देवकते, प्राचार्य बाळासाहेब शिंदे, हिंदुस्तान बँकेचे संचालक बाळासाहेब मराठे, उद्योगपती गोरखशेठ लवटे, उपसरपंच रमेश कांबळे, संजय लवटे, डॉ. पुण्यवंत निमग्रे, रफिक शेख, मनोहर पवार, महादेव मेटकरी, ग्रामसेवक वाघ, पाणीपुरवठा जे. ई. सासणे, सुरेश जगधने सर, बिरा दिवसे सर, कोंडीबा दुधाळ, ज्योतीराम लवटे, यासीन पठाण, बाळासाहेब वळकुंदे,
बापुराव वाघमारे, समाधान शिंदे, गोरख लवटे, मल्हारी घेरडे, पांडुरंग खांडेकर, शिवाजी कांबळे, संजय मागाडे, सुशील जगधने, महादेव देवकते, भारत जगधने, अंकुश निमग्रे, नंदू शिंदे, शंकर देवकते, धनाजी चोपडे, सुरेश शिंदे, खबु जगधने, सतीश कांबळे, प्रकाश निमग्रे, देवना जगधने तसेच वाकी घेरडी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments