google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला गौडवाडी येथे गुळीग कुठुंबाला सावरण्यासाठी बाबासाहेब देशमुख यांची सांत्वन भेट

Breaking News

सांगोला गौडवाडी येथे गुळीग कुठुंबाला सावरण्यासाठी बाबासाहेब देशमुख यांची सांत्वन भेट

सांगोला गौडवाडी येथे गुळीग कुठुंबाला सावरण्यासाठी बाबासाहेब देशमुख यांची सांत्वन भेट

गौडवाडी येथे 25 एप्रिल रोजी गुळीग समाजातील पोपट गुळीग ( गुळीग आण्णा )व शिवाजी गुळीग ( गुरुजी )

 यांचे वडील विठोबा सोमा गुळीग यांचं वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांच्या कुठुंबाला सावरण्यासाठी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांत्वन करण्यासाठी भेट घेतली यावेळी 

नारायण शेंडगे ,पोपट गडदे,उज्वल  गुळीग संतोष गुळीग सर नवनाथ गुळीग विशाल गुळीग दशरथ गुळीग आदी. समाजातील सर्व युवक वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments