मेडशिंगी ची लाडकी कन्या कुमारी रूपाली बाळासाहेब माने
हिचे मुंबई पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल समस्त गावकरी आणि आमच्यातर्फे लाख लाख शुभेच्छा💐💐💐
रूपाली बाळासाहेब माने यांची मुंबई पोलीस मध्ये यशस्वी निवड झाल्याबद्दल शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे यांच्या कडून हार्दिक अभिनंदन


0 Comments