google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील सोनंद गावामध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी आरो प्लांट हे गावात शोभेच्या वस्तू म्हणून दिसून येतात प्रशासकीय यंत्रणा आणि खाजगी व्यावसायिक यांचा काही आर्थिक व्यवहार झाल्या आहे काय असे सर्वसामान्यातून बोलले जाते

Breaking News

सांगोला तालुक्यातील सोनंद गावामध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी आरो प्लांट हे गावात शोभेच्या वस्तू म्हणून दिसून येतात प्रशासकीय यंत्रणा आणि खाजगी व्यावसायिक यांचा काही आर्थिक व्यवहार झाल्या आहे काय असे सर्वसामान्यातून बोलले जाते

 सांगोला तालुक्यातील सोनंद गावामध्ये पिण्याच्या शुद्ध  पाण्यासाठी आरो प्लांट हे गावात शोभेच्या वस्तू म्हणून दिसून येतात


प्रशासकीय यंत्रणा आणि खाजगी व्यावसायिक यांचा काही आर्थिक व्यवहार झाल्या आहे

काय असे सर्वसामान्यातून बोलले जाते
(अशी परिस्थिती संपूर्ण तालुक्याची आहे)

सांगोला:- वेगवेगळे योजनेतून 14 वित्त आयोगातून 15 वित्त आयोगातून जन सुविधा या योजनेतून गावामध्ये आरो प्लांट बसवण्यात आलेले आहेत परंतु सदरचे आरो प्लांट हे  गावात शोभेच्या वस्तू म्हणून दिसून येतात आरो प्लांट बसवताना सर्वसामान्यांना शुद्ध पाणी मिळावे

 या हेतूने शासनाने लाखो रुपये खर्च करून लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ही योजना चालू केली परंतु या योजनेतून सरपंच व ग्रामसेवक आणि ठेकेदार यांचाच मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि सर्वसामान्य जनता ही पाण्यासाठी वन वन फिरत राहिली

 ग्रामीण भागामध्ये साधारणपणे 200 लिटर पाणी घेण्यासाठी सर्वसामान्य लोकांना तीनशे ते चारशे रुपये मोजावे लागतात याचा अर्थ असा होतो की प्रशासकीय यंत्रणा आणि खाजगी व्यावसायिक यांचा काही आर्थिक व्यवहार झाल्या आहे काय असे सर्वसामान्यातून बोलले जाते.

त्यामुळे सोनंद मधील  ग्रामपंचायत ही सर्वसामान्य लोकांना सुविधा पुरवण्यास मूलभूत सुविधा पुरविण्यास असमर्थ आहे याचा अर्थ असा की येणाऱ्या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतची घरपट्टी पाणीपट्टी दिवाबत्ती हे कर ग्रामपंचायतीने माफ करावेत अशी सर्वसामान्य जनतेतून मागणी होत आहे

Post a Comment

0 Comments