बोल महाराष्ट्र न्यूज सहसंपादक
रामलिंग किसान कांबळे यांची सविस्तर माहिती कर्जत तालुका जिल्हा अहमदनगर
मा.रामदास आठवले साहेब राष्ट्रीय अध्यक्ष रिपाई व (केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री) यांच्या आदेशाने आयुष्यमान राजाभाऊ
सरोदे (प्रदेशाध्यक्ष रिपाईआठवले )यांच्याशी चर्चा करून तसेच श्रीकांत भालेराव( राज्य उपाध्यक्ष रिपाईआठवले ), अजय साळवे( उत्तर महाराष्ट्र सचिव रिपाई
आठवले )यांच्या मार्गदर्शनाने व आयुष्यमान राजाभाऊ कापसे (उत्तर महाराष्ट्र अध्यक्षR.P. आठवले ) यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. श्री सुनिल साळवे (जिल्हाध्यक्ष R.P.Iआठवले )यांच्या नेतृत्वात अहमदनगर
दक्षिण मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षा मध्ये काम कारण्यासंदर्भात, पक्ष वाढीसंधर्भात व कार्यकर्त्यांना राजकीय सत्ता मिळवण्यासाठी कर्जत मध्ये लवकरच व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे
तरी भीमाची गर्जना या सामाजिक संघटनेचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षा मध्ये विलनिकरण करण्यात येणार आहे.अशी माहिती अंकुश अण्णा भैलुमे, अविनाश चव्हाण( सरपंच भोसे ),लक्ष्मण तात्या आखाडे, प्रा. अमोल देवळे सर यांनी दीली



0 Comments