google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला विद्यामंदिर प्रशाला, राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन, सांगोला दि. ८ ते १० एप्रिल २०२३ रोजी उद्घाटन समारंभ...

Breaking News

सांगोला विद्यामंदिर प्रशाला, राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन, सांगोला दि. ८ ते १० एप्रिल २०२३ रोजी उद्घाटन समारंभ...

 सांगोला विद्यामंदिर प्रशाला, राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन, सांगोला दि. ८ ते १० एप्रिल २०२३ रोजी उद्घाटन समारंभ...

सांगोला सहाय्यक संस्था : सद्गुरु गजानन महाराज एज्युकेशन

सोसायटी, पॅरामेडिकल इन्स्टिट्युट, सांगोला.संमेलनाध्यक्ष

 स्वागताध्यक्ष मा. श्री. इंद्रजित भालेराव मा.आ. शहाजीबापू पाटील

दिनांक : ८ ते १० एप्रिल २०२३

- ठिकाण - ग. दि. माडगूळकर साहित्य नगरी,

सांगोला विद्यामंदिर प्रशाला, सांगोला.राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन, सांगोला संयोजन समिती अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड कार्याध्यक्ष श्री. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सचिव श्री. दादासाहेब रोंगे खजिनदार श्री.रफिक नदाफ उपाध्यक्ष 

मा. दीपक आबा साळुंखे-पाटील (माजी आमदार) उप कार्याध्यक्ष श्री. भाऊसाहेब रूपनर सहसचिव श्री. अॅड. उदयबापू घोंगडे समन्वयक (शासकीय) श्री. आनंद रा. लोकरे (गटविकास अधिकारी, पं. स. सांगोला) सहाय्यक संस्था प्रतिनिधी श्री. सोमेश यावलकर (अध्यक्ष, सदगुरु महारान एज्यू, सोसायटी सांगोला) सदस्य -डॉ. कृष्णा इंगोले डॉ. प्रभाकर माळी डॉ. सयाजीराव मोकाशी डॉ.संजीवनी केळकर प्रा. डॉ. बी. पी. टोंगे (स्वेटरी) डॉ. यशपाल खेडकर दिलीप इंगवले दिग्विजय पाटील संभाजी आलदर ज्योतीराम फडतरे प्रशुद्धचंद्र झपके सागर पाटील

 चेतनसिंह केदार अॅड. गजानन भाकरे प्रा. धनाजी चव्हाण खंडू सातपुते संजय नवले जवंजाळ दादासाहेब लवटे सुनील प्रफुल्ल कदम दुपारी ०२.३० ते ०५.३० समारोप व गौरव समारंभ अध्यक्ष : कवी इंद्रजित भालेराव

प्रमुख अतिथी : मा. ना. दिपक केसरकर (मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा)

प्रमुख उपस्थिती: मा. किशोर कदम (ज्येष्ठ अभिनेते व कठी, लोमित्र) मा. आ. शहाजीबापू पाटील (स्वागताध्यक्ष) मा. आ. समाधानदादा आवताडे (वि.स.स. पंढरपूर मंगळवेढा) मा. दिलीप स्वामी (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सोलापूर) मा. राजश्री पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी)

गौरवमुर्ती: मा. डॉ. द. ता. भोसले मा. योगिराज वाघमारे मा. भास्कर चंदनशिव मा. डॉ. कृष्णा इंगोले

शनिवार, दिनांक ८ एप्रिल २०२३

सकाळी १०.०० ते ११.३०

ग्रंथदिंडी उद्घाटक: मा. आ. समाधानदादा आवताडे प्रमुख उपस्थिती : मा. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके समिती मा. तुषार ठोंबरे (अपर जिल्हाधिकारी)

सकाळी ११.०० ते दुपारी ०१.००

उद्घाटन समारंभ

उद्घाटक: मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र शासन 

अध्यक्ष मा. इंद्रजित भालेराव

प्रमुख उपस्थिती:

मा. ना. राधाकृष्ण विखे-पाटील

विशेष उपस्थिती: मा. खा. रणजितसिंह निंबाळकर मा. आ. समाधानदादा आवताडे मा. दिपक आबा साळुंखे-पाटील माजी आमदार मा. प्रशांतराव परिचारक मा. मिलिंद शंभरकर मा. आप्पासाहेब समिंदर अधिकारी

दुपारी ०१.०० ते दुपारी ०२.००

भारुड

मा. चंदाताई तिवारी व सहकारी (गोपाळपूर डरपूर)

प्रमुख उपस्थिती : मा. अभिजित पाटील (तहसीलदार),

मा. सुधीर गवळी (मुख्याधिकारी, न.प.)

दुपारी ०२.०० ते ०४.००

लेखक आपल्या भेटीला अध्यक्ष : मा. यशवंत पाटणे (सातारा) सहभाग: मा. तुकाराम धांडे (इगतपुरी), मा. नीलम माणगावे (जयसिंगपूर)

संवादक: प्रा. धनाजी चव्हाण (सांगोला)

संध्याकाळी ०४.०० ते ०७.००

कवी संमेलन - अध्यक्ष : डॉ. राजेंद्र दास (कुर्डुवाडी), सूत्रसंचालन: सुनील जवंजाळ

सहभाग: गोविंद काळे, शिवाजी सातपुते, सुर्याजी भोसले, कविता म्हेत्रे,मेघा पाटील, पुष्पलता मिसाळ, लवकुमार मुळे, शिवाजी बंडगर, मच्छिंद्र ऐनापुरे, ज्ञानेश डोंगरे, विजय शिंदे, मुनील दबडे, रमेश जावीर,लक्ष्मण हॅवाडे, महादेव कांबळे, प्रेमकुमार वाघमारे, अरुण नवले, अशोक पवार.

सायंकाळी ०७.०० ते रात्री १०.००

लोककला रजनी जागरण गोंधळ : मा. सुभाष गोरे आणि सहकारी धनगरी ओव्या: शाहीट पोपट घोगरे व सहकारी महाराष्ट्राची शान: लावणी- मेघाश्री व गणेश महिंद्रकर 

उद्घाटक: मा. बाबुराव गायकवाड

प्रमुख उपस्थिती : मा. अनंत कुलकर्णी रविवार, दिनांक ९ एप्रिल २०२३

सकाळी ०९.०० ते ११.००

परिसंवाद -संत साहित्य व समाज परिवर्तन अध्यक्ष: ह. भ. प. जयवंत बोधले महाराज सहभाग: ह. भ. प. श्यामसुंदर सोन्नर महाराज, ह. भ. प. देवदत्त परुळेकर

ज्येष्ठ पत्रकार: सचिन परब (मुंबई), संवादक-ह. भ. प. ज्ञानेश्वर बंडगर

सकाळी ११.०० ते दुपारी ०१.००

कथाकथन सहभाग: आप्पासाहेब खोत, ज्योतीराम फडतरे (सांगोला)

दुपारी ०१.०० ते ०२.०० मुलाखत डॉ. कृष्णा इंगोले (ज्येष्ठ साहित्यिक) यांची मुलाखत मुलाखतकार : सुभाष कवडे, अॅड. गजानन भाकरे (सांगोला) दुपारी ०२.०० ते ०४.०० परिसंवाद -माणदेश स्वरूप आणि साहित्य अध्यक्ष डॉ. अविनाश सांगोलेकर (पुणे) सहभाग: बाबुराव गायकवाड, डॉ. सयाजीराव मोकाशी, डॉ. अरुण शिंदे

संवादक: डॉ. यशपाल खेडकरसायंकाळी ०४.०० ते ७.००

कवी संमेलन - अध्यक्ष मा. अरुण म्हात्रे

सूत्रधार : डॉ. सुरेश शिंदे सहभाग प्रकाश होळकर, मंदीप जगताप, विष्णू थोरे, आनंद लोकरे, अरुण पवार, नारायण पुरी, अनिल दिक्षित, स्वाती शिंदे-पवार,जितेंद्र लाड, विजया टाळकुटे, राधिका फाटे, हणमंत चांदगुडे, विजय जाधव, राजेंद्र वाघ, महेश मोरे, नितीन वरणकर

सायंकाळी ०७.०० ते १०.००

महाराष्ट्राची लोकधारा

भेदीक शाहिरी: जयवंत रणदिवे व युवा शाहीर

डॉ. अमोल रणदिवे सहकारी (दिघंची)

मायमराठी: उदय माटम व सहकारी (मुंबई)

उद्घाटक: मा. दिपक आबा साळुंखे-पाटील (स्वर)

सोमवार, दिनांक १० एप्रिल २०२३

सकाळी ०९.३० ते ११.३०

परिसंवाद

शेतकऱ्यांचे प्रश्न आणि साहित्य

अध्यक्ष डॉ. महेंद्र कदम

सहभाग: दत्ता घोलप, रफीक सूरज, अंकुश पडवळे (कृषिभूषण)

संवादक: सीताराम सावंत

सकाळी ११.३० ते दुपारी ०१.००

मुलाखत

चित्रपट अभिनेते व कवी: किशोर कदम (सोमित्र)

संवादक: मा. युवराज मोहिते (ज्येष्ठ पत्रकार), मा. महेंद्र महाजन

दुपारी ०१.०० ते ०२.३०

आई एक महाकाव्य

मा. प्रशांत मोरे (सिने पार्श्वगायक, संगीतकार)

संवादक: इंद्रजित घुले

Post a Comment

0 Comments