google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील लोटेवाडी येथे पाण्यासाठी लोटेवाडी सरपंच उपसरपंच ग्रामस्थासह शिरभावी पाणीपुरवठा टाकीवर चढून करणारा आंदोलन

Breaking News

सांगोला तालुक्यातील लोटेवाडी येथे पाण्यासाठी लोटेवाडी सरपंच उपसरपंच ग्रामस्थासह शिरभावी पाणीपुरवठा टाकीवर चढून करणारा आंदोलन

सांगोला तालुक्यातील लोटेवाडी येथे पाण्यासाठी लोटेवाडी सरपंच

 
उपसरपंच ग्रामस्थासह शिरभावी पाणीपुरवठा टाकीवर चढून करणारा आंदोलन

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग सांगोला यांच्या अंतर्गत शिरभावी पाणीपुरवठा योजना ही चालू आहे परंतु केले एक महिन्यापासून लोटेवाडी ग्रामपंचायतने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 

उपविभाग सांगोला यांना पत्ता देऊन सुद्धा अध्यापित पाणीपुरवठा केलेला नाही या संदर्भात त्यांना वारंवार तोंडी फोनवरून ऑफिसला भेटून मागणी केली असता लिकेज असल्याचं कारण देत अध्यापित पाणीपुरवठा केला नाही

 त्यामुळे जनतेच्या अतोनात हाल होत आहेत अशा परिस्थितीत  ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना सांगोला उप विभाग यांना लेखी

 निवेदनाद्वारे दिनांक6/4/2023 रोजी निवेदन देऊन जर पाणी8/4/2023 पर्यंत न सोडल्यास शिरभावी पाणीपुरवठा टाकी वरती चढून सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आंदोलनाचा इशारा दिला आहे

Post a Comment

0 Comments