सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला पंचवार्षिक निवडणूकीचे उमेदवार खालील प्रमाणे..
शेकाप, राष्ट्रवादी, शिवसेना-शिंदे गट, काँग्रेस आय,भाजप व आनंदा माने गट यांच्या आघाडीचे उमेदवार खालील प्रमाणे
-अनुसुचित जाती-
१)वाघमारे माणिकचंद ताराचंद (संगेवाडी)
-- ग्रामपंचायत सर्व साधारण--
१) पाटील समाधान शेषनारायण(सोनंद)
२)शिंदे किशोर भानुदास (अकोला-वासुद)
--व्यापारी मतदारसंघ --
१)बागवान अमजद शब्बीर (सांगोला)
२)बाबर नारायण रामचंद्र (मानेगाव)
- सहकारी संस्था महिला -
१) चौगुले प्रमिला शिवाजी (महिम)
२)पवार शोभा विजय (वाटंबरे)
---भटक्या विमुक्त --
१)देवकते संतोष हरीदास (सावे)
--ईतर मागासवर्गीय--
१)गोडसे दिपक बाळासो (गायगव्हाण)
--- सर्वसाधारण--
१)आलदर आबासो ज्ञानु(उदनवाडी)
२)काटकर बाळासो निवृत्ती (वाकी-शि.)
३) कुलकर्णी विनायक अनंतराव (घेरडी)
४)खरात अमोल मुरलीधर (मंगेवाडी)
५)पवार धनाजी गणपत(वाटंबरे)
६) शिंदे हेमंतकुमार साहेबराव (अकोला)
७)सरगर विष्णू नामदेव (कोळा)
---वरील सर्व उमेदवारांची निशाणी नारळ असुन ,नारळ या चिंन्हावरती फुलीचा शिक्का मारुन प्रचंड मताने विजयी करा....
0 Comments