सांगोला तहसील कार्यालय समोर वनपरिक्षेत्र कार्यालय सांगोला विरोधात सोलापूर काँग्रेस कमिटी
मा. हरिभाऊ पाटील यांचे बेमुदत धरणे आंदोलन
बेमुदत धरणे आंदोलन दि.१०/०४/२०२३ पासून.
वनपरिक्षेत्र कार्यालय, सांगोला येथील सन २०२०- २१,२०२१-२२, २०२२-२३ या कालावधीमध्ये कार्यालयाने व उपवनसंरक्षक अधिकारी सोलापूर
श्री. धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी मा.बी.जी. हाके व सांगोला तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. विजय बाटे, सर्व वनपाल, सर्व वनरक्षक यांनी संगनमत करून ई-निविदा न करता अधिकाराचा गैरवापर करून मनमानी करून सांगोला तालुक्यासाठी शासनाकडून वन
विभागासाठी वरील कालावधीमध्ये अंदाजे ५० कोटी रूपयेच्या आसपास निधी प्राप्त झालेला असून या निधीचा गैरवापर करून वनक्षेत्रामध्ये कामे न करता निधी हडप केल्याची शक्यता असून तसेच सांगोला तालुक्यामधील
लोटेवाडी (नवी), धायटी तसेच या तालुक्यातील अनेक गावातील गावठाण, गायरान या क्षेत्रामध्ये राखीव वन दाखवून गावठाण व गायरानामध्ये करोडो रूपये खर्च दाखवून शासनाची फसवणुक केली असून वरील सर्व अधिकारी यांना बडतर्फ करून खातेनिहाय सखोल चौकशी करणेसाठी दि.१०/०४/२०२३ पासून तहसिल कार्यालय,
सांगोला समोर कार्यालयीन वेळेत अधिका-यांची बडतर्फी व संपत्तीची चौकशी करून कारवाई होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करणेबाबत..वरील विषयास अनुसरून विनंती अर्ज करतो की, वनपरिक्षेत्र कार्यालय,
सांगोला येथील सन २०२०-२१, २०२१-२२२०२२-२३ या कालावधीमध्ये या कार्यालयाने व उपवनसंरक्षक अधिकारी सोलापूर श्री. धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी मावी. जी हाके व सांगोला तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.विजय बाटे, सर्व वनपाल, सर्व वनरक्षक यांनी संगनमत करून ई-निविदा न करता
अधिकाराचा गैरवापर करून मनमानी करून सांगोला तालुक्यासाठी शासनाकडून वन विभागासाठी वरील कालावधीमध्ये अंदाजे ५० कोटी रूपयेच्या आसपास निधी प्राप्त झालेला असून या निधीचा गैरवापर करून वनक्षेत्रामध्ये कामे न करता निधी हडप केल्याची शक्यता असून तसेच
सांगोला तालुक्यामधील लोटेवाडी (नवी),घायटी तसेच या तालुक्यातील अनेक गावातील गावठाण, गायरान या क्षेत्रामध्ये राखीव वन दाखवून गावठाण व गायरानामध्ये करोडो रूपये खर्च दाखवून शासनाची फसवणुक केली असून वरील सर्व अधिकारी यांना बडतर्फ करून खातेनिहाय सखोल चौकशी करणेसाठी
दि.१०/०४/२०२३ पासून तहसिल कार्यालय, सांगोला समोर कार्यालयीन वेळेत अधिका-यांची बडतर्फी व संपत्तीची चौकशी करून कारवाई होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करणार असून संदर्भ क.
१) तहसिल कार्यालय सांगोला जा.क./ जबाबी / कावि / १४८/२०२३ दि.१०/०२/२०२३. नुसार कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार झालेला नाही.
तसेच संदर्भ क.२)जा.क.७१५/२०२२-२३ सांगोला दि. १५/०३/२०२३ वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, सांगोला. नुसार सन २०२२-२३ ई-निविदा प्रक्रियेबाबत कुठल्याही प्रकारच्या ई-निविदा नोटीसा निघाल्या नाहीत तरी वरील सर्व अधिकारी यांच्यावर बडतर्फीची कारवाई करून ई-निविदा करण्यात याव्यात व
सोलापूर जिल्हयातील सर्व तालुक्यातील सन २०२०-२१, २०२१-२२,२०२२-२३ या कालावधीमध्ये ई-निविदा प्रक्रिया झालेल्या दिसत नाहीत तर याचीही चौकशी करून वरील सर्व अधिकारी बडतर्फ करून खातेनिहाय सखोल
चौकशी करण्यात यावी ही विनंती.
0 Comments