google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पाचेगाव फाटा ते सोमेवाडी या ठिकाणी अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार जागीच मृत्यू

Breaking News

सांगोला पाचेगाव फाटा ते सोमेवाडी या ठिकाणी अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार जागीच मृत्यू

सांगोला पाचेगाव फाटा ते सोमेवाडी या ठिकाणी

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार जागीच मृत्यू

कोळे/वार्ताहर(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)

सोमेवाडी ता. सांगोला येथे पाचेगाव फाटा ते सोमेवाडी रोडवर सायंकाळी  8.30 च्यां सुमारास अज्ञात वाहनाने हिरो होंडा स्प्लेंडर गाडी क्रमांक MH 45. L.4162 या वाहनास जोरदार धडक 

बसल्यामुळे सोमेवाडी येथील संजय वसंत खरात वय-42 महादेव मारूती आलदर वय-55 हे दोघे जागीच मृत्यू झाला आहे. 

अज्ञात वाहन जागेवर न थांबता निघून गेले आहे. हा अपघात अत्यंत भयानक होता. रस्त्यावर सर्वत्र रक्त पसरले होते.

 त्या ठिकाणी बघायची मोठी गर्दी झालेली होती. पुढील घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments