google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोळे ता. सांगोला येथील रियाज वजीर तांबोळी यांची राज्यस्तरीय रोमन ग्रीको (मॅट कुस्ती ) साठी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड...

Breaking News

कोळे ता. सांगोला येथील रियाज वजीर तांबोळी यांची राज्यस्तरीय रोमन ग्रीको (मॅट कुस्ती ) साठी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड...

कोळे ता. सांगोला येथील रियाज वजीर तांबोळी यांची राज्यस्तरीय रोमन ग्रीको (मॅट कुस्ती ) साठी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड... 

 कोळे :- (वाहिद आतार शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज) कोळा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थी व 

कोळा येथील गुरुमुर्ती कुस्ती केंद्रातील पैलवान राष्ट्रीय पातळीवर खेळणारा पैलवान रियाज वजीर तांबोळी यांने ग्रीको रोमन 55 किलो वजनी गटात राज्याला प्रथम 

क्रमांक मिळवून राष्ट्रीय पातळीवर निवड झाली असून त्याचे खूप खूप अभिनंदन व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा. त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

विशेष बाब म्हणजे गुरुमुर्ती कुस्ती केंद्राचे विशेष म्हणजे मॅट नसतानाही आत्तापर्यंत दोन पैलवान नॅशनल साठी खेळलेले आहेत महाराष्ट्रातील अशी एकमेव तालीम आहे की त्या तालमी मधील पैलवान मातीत प्रॅक्टिस करून राष्ट्रीय स्तरावर खेळतात आणि मॅटवर नंबर मिळवतात.

Post a Comment

0 Comments