कोळे ता.सांगोला येथे सामाजिक बांधलकी जपत बसवेश्वर महाराज संस्था व लिंगायत समाजाच्या वतीने 27 व्या रोजा निमित्त ईफ्तार पार्टीचे आयोजन...
कोळे / (वाहिद आतार शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)
मुस्लिम बांधवांसाठी माहे रमजान पावित्र असा महिना म्हणजे (उपवास) रोजा पूर्ण करून आपल्या आयुष्यात पुण्य लाभते व आपण मनापासून केलेली अल्हा ची प्रार्थना पूर्ण होते. व
कोळे येथील सामाजिक बांधिलकी जपत श्री. जगतज्योती बसवेश्वर महाराज संस्था कोळे व सर्व लिंगायत समाज यांचेकडून शबे - कदर 27 व्या रोजा निमित्त
जामा मस्जिद कोळे या ठिकाणी मुस्लिम बांधवासाठी ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्त लिंगायत समाजाकडून येणाऱ्या रमजान ईद निमित्त शुभेच्या देण्यात आल्या.
या ईफ्तार पार्टी कार्यक्रमांसाठी किसन सलगरे, रोहित स्वामी,अमोल साखरे, निलेश मदने सर,राहुल वाले,चंदू स्वामी, पिंटू शिलवंत,राजू पोरे,
बाळासो कोळेकर,जालिंदर आलदर,सोमनाथ शेटे,संदीप पाटील शंकर मोहिते, पोपट मोहिते, व सर्व लिंगायत समाज बांधव व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments