google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मंगळवेढा तालुक्यातील “दुर्दैवी घटना ! पोहण्यास गेलेल्या 14 वर्षीय शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू, या घटनेमुळे सर्वत्र हळहळ होत आहे

Breaking News

मंगळवेढा तालुक्यातील “दुर्दैवी घटना ! पोहण्यास गेलेल्या 14 वर्षीय शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू, या घटनेमुळे सर्वत्र हळहळ होत आहे

मंगळवेढा तालुक्यातील “दुर्दैवी घटना ! पोहण्यास गेलेल्या 14 वर्षीय

शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू,  या घटनेमुळे सर्वत्र हळहळ होत आहे

मंगळवेढा सरगर बु. येथे पोहावयास विहिरीवर गेलेल्या एका १४ वर्षीय मुलाचा पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून

 याची पोलिसात नोंद झाली आहे . दरम्यान, विनोद चन्नप्पा तेली असे मयत मुलाचे नाव आहे .

घटनेची या हकिकत अशी,दि. ४ रोजी दुपारी १.३० वाजता यातील मयत मुलगा झाला असल्याची खबर त्याचे वडील चन्नप्पा तेली यांनी विनोद हा नामदेव पवार यांच्या शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेला असता तो पोहताना पाण्यात बुडून मयत पोलिसात दिली आहे.

मयत मुलगा हा इयत्ता ६ वीच्या वर्गात सलगर येथे शिक्षण घेत होता. सध्या सकाळी शाळा असुन व दुपारी उष्णतेचा कहर वाढत असल्याने थंडावा मिळविण्यासाठी शाळकरी मुले पोहावयायास गेली होती.

 गावातील सरकारी दवाखान्यातील परिचारिका मस्के यांनी फोन करूनमयताच्या वडीलास घटनेची मुलाच्या माहिती दिल्याचे खबरमध्ये नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments