दुःखद वार्ता... वाढेगाव येथील सदाशिव माने यांचे दुःखद निधन
सांगोला /सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथील सदाशिव आत्माराम माने हे बुधवार दिनोक 29 रोजी सकाळी 10 वाजता झाडावरून खाली पडून जखमी झाले
उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते उपचारा दरम्यान त्यांचे बुधवार दिनांक 29 रोजी दुपारी 2 वाजता खाजगी हॉस्पीटल मध्ये दुःखद निधन झाले
मृत्यूसमयी त्यांचे वय पन्नास वर्षे होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी सुन भाऊ बहीण असा मोठा परिवार असून ते कष्टाळू प्रेमळ आणि मनमिळावु स्वभावाचे होते
त्यांच्या दुखद निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केले जात आहे त्यांचा तिसरा दिवस (माती सावरणे ) शुक्रवार दिनांक 31 रोजी सकाळी 8 वाजता वाढेगांव स्मशान भूमित होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी सांगीतले


0 Comments