दुःखद बातमी सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे माजी पर्यवेक्षक विजयकुमार कसबे सर यांचे निधन
सांगोला / (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)
सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे माजी पर्यवेक्षक व चिंचोली गावचे माजी उपसरपंच विजयकुमार कसबे सर यांचे काल शुक्रवार दि २४ मार्च रोजी अल्पशा आजाराने दुःखदनिधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते अत्यंत मनमिळावू, प्रेमळ, विद्यार्थी प्रिय शिक्षक असा त्यांचा नावलौकिक होता.
त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी रविवार दि. २६ मार्च रोजी चिंचोली येथील स्मशान भूमी मध्ये सकाळी ७.०० वाजता होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.


0 Comments