google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील खासदार आमदार आपल्या दारी हा दि.१९ रोजी नियोजित दौरा रद्द

Breaking News

सांगोला तालुक्यातील खासदार आमदार आपल्या दारी हा दि.१९ रोजी नियोजित दौरा रद्द


सांगोला तालुक्यातील खासदार आमदार आपल्या दारी हा दि.१९ रोजीचा नियोजित दौरा रद्द

सांगोला विधानसभा आमदार मा.शहाजी बापू पाटील यांचे निकटवर्तीय श्री संजय मेटकरी यांचे वडिल कैराप्पा मेटकरी यांचे दुःखत निधन झाल्यामुळे उद्या दिनांक १९/०३/२०२३ रोजीचा खासदार आमदार आपल्या दारी हा नियोजित दौरा रद्द करण्यात येत आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार या . शहाजी बापु पाटील यांचे निकटवर्तीय श्री संजय मेटकरी यांचे वडील केराप्पा मेटकरी यांचे दुःखद निधन झाले.

दौरा रद्द

दि. 19/03/2023 रोजी सांगोला तालुक्यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार शहाजीबापू पाटील


यांचा नियोजित खासदार आमदार आपल्या दारी हा आमदार शहाजीबापू पाटील यांचे निकटवर्ती श्री संजय मेटकरी यांचे वडील केराप्पा मेटकरी यांचे नुकतेच निधन झाले आहे त्यामुळे उद्या दिनांक 19/03/2023 रोजीचा दौरा रद्द झाला. तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी.

Post a Comment

0 Comments