सांगोला वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला येथे ट्रॉमा आणि क्रिटिकल केअर सेंटर व
अस्थिरोग विभाग 24 तास चालू अल्पदरात शस्त्रक्रिया होणार या मध्ये -
1. सर्व प्रकारचे फ्रॅक्चर
2. अस्थिरोग निदान व उपचार
3. हाडांच्या समस्या
4. लिगामेंट इंजुरी
5. हाडांची सर्व प्रकारची ऑपरेशन
6. ऑपरेशन न करता फ्रेंक्चर उपचार
7. स्पाइन (spine) ऑपरेशन 8. मेंदूला मार लागणे
अश्या प्रकारच्या सर्व सुविधा आत्ता उपलब्ध आहेत या साठी डॉ विजयसिंह भोसले MS ortho (अस्थिरोग तज्ञ) डॉ अक्षय मरगळे MBBS D ortho ( अस्थिरोग तज्ञ) हे तज्ञ डॉक्टर्स 24 तास उपलब्ध आहेत
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना हॉस्पिटलला आहे
पत्ता- ---
वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भोपळे रोड, एस टी स्टँड समोर, सांगोला
संपर्क - 8484069005
0 Comments