google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 उदणवाडी ब्रिज च्या सर्व्हिस रोड नजीक ड्रेनेज मध्ये सी.पी.यु ,मॉनिटर ,प्रोजेक्टर, प्रिंटर ( कंप्युटर संच )हायवे पेट्रोलिंग युनिट ची मोठी कमगिरी

Breaking News

उदणवाडी ब्रिज च्या सर्व्हिस रोड नजीक ड्रेनेज मध्ये सी.पी.यु ,मॉनिटर ,प्रोजेक्टर, प्रिंटर ( कंप्युटर संच )हायवे पेट्रोलिंग युनिट ची मोठी कमगिरी

 उदणवाडी ब्रिज च्या सर्व्हिस रोड नजीक ड्रेनेज मध्ये सी.पी.यु ,मॉनिटर ,प्रोजेक्टर, प्रिंटर ( कंप्युटर संच )हायवे पेट्रोलिंग युनिट ची मोठी कमगिरी

जुनोनी वार्ताहर :- शशी हातेकर दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 9 :34 वाजता हायवे वरती दिवस रात्र झटणाऱ्या फ्रोजा एक्स टी कंपनीची पेट्रोलिंग युनिट आनकढाळ टोल प्लाझा कडून जुनोनी ऑफिस कडे  पेट्रोलिंग करत असताना

 उदणवाडी ब्रिज च्या सर्व्हिस रोड नजीक ड्रेनेज मध्ये सी.पी.यु ,मॉनिटर ,प्रोजेक्टर, प्रिंटर ( कंप्युटर  संच )पडलेला पेट्रोलिंगच्या निदर्शनात आले.पेट्रोलिंग युनिट अधिकाऱ्याने त्वरित जुनोनी कंट्रोल रूमला या प्रकरणाची माहिती देऊन महामार्गांवरील पोलिस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली 

आणि त्यांनीसुद्धा त्या घटनेच्या ठिकाणी येऊन त्या वस्तूंचा पंचनामा केला आणि या सर्व वस्तू  सांगोला पोलीस स्टेशन मध्ये जमा केली आणि फ्रोजा एक्स टी  कंपनीच्या पेट्रोलिंग युनिट ने आपली कामागिरी अतिशय दक्ष पणे पार पडली आहे.

Post a Comment

0 Comments