छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आनंद हॉस्पिटल येथे गरोदर मातांची मोफत तपासणी व उपचार शिबिर
*🏥 आनंद हॉस्पिटल सांगोला 🏥*
▪️मॅटर्निटी ▪️मेडिसिन ▪️बालरोग
▪️कान ▪️नाक ▪️घसा
▪️अक्सिडेंन्ट ▪️सर्जिकल
रविवार दि. 19 फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आनंद हॉस्पिटल, सांगोला येथे गरोदर मातांची मोफत तपासणी व उपचार शिबिर
*🎗️उद्घाटक 🎗️*
▪️मा.आ.श्री. शहाजी बापू पाटील
▪️मा.आ.श्री. दीपक आबा साळुंखे पाटील
▪️मा. श्री. बाबासाहेब देशमुख
यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे
*⏰ वेळ :* सकाळी ठीक 10 वा.
*🌀 शिबिराची वैशिष्टे 🌀*
1) गरोदर मातांची मोफत तपासणी व उपचार
2) मोफत सोनोग्राफी
3) मोफत रक्त तपासणी HB
4) 19 तारखेला नॉर्मल डिलिव्हरी 5000 रू मध्ये केली जाईल या मध्ये हॉस्पिटल, मेडिकल खर्च समाविष्ट आहे
5) 19 तारखेला सिझेरियन 15000 मध्ये केले जाईल या मध्ये हॉस्पिटल, मेडिकल, भूल खर्च समाविष्ट आहे
6) शिबिरामध्ये नोंद केलेल्या पेशंट ला पुढील उपचारासाठी व शस्त्रक्रिया साठी सवलत देण्यात येईल
7) वेदना विरहित बाळंतपणाची सोय व मार्गदर्शन
*🩺डॉ. अमर शेंडे*
M.S. जनरल सर्जन व अस्थिरोग तज्ञ
*🩺डॉ. परेश खंडागळे*
B.A.M.S.,D.R.C.H. जनरल फिजीशियन व
स्त्रीरोग प्रसुतीशास्त्र तज्ञ
*🩺डॉ. स्वाती खंडागळे*
B.H.M.S.
*अधिक माहिती साठी संपर्क -*
*📲 7588506197*
*पत्ता: 👇🏻*
*भोपळे रोड, एस. टी. स्टॅण्ड समोर, सांगोला*


0 Comments