निरा देवघर धरणामध्ये आपल्या सांगोला पंढरपूर तालुक्याचा समावेश केल्याबद्द्ल
मनापासून आभार आणि खूप खूप अभिनंदन.. आमदार शहाजीबापू पाटील
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व खासदार रणजितदादा नाईक-निंबाळकर साहेब माण खटावचे आमदार जयकुमारजी गोरे साहेब दमदार आमदार सन्माननीय शहाजीबापू पाटील मनापासून आभार आणि खूप खूप अभिनंदन....
साहेबांच्या प्रयत्नाने निर-देवघर धरणाचे पाणी देण्यासाठी समावेश केल्याबद्द्ल दोन्ही तालुक्यातील दुष्काळी भागासह बारमाही ब्लॉक केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांच्या प्रयत्नामुळे समावेश झाल्याबद्दल
दोघांचे मनापासून विशेष आभार व खासदार रणजितदादा नाईक-निंबाळकर साहेब माण खटावचे आमदार जयकुमारजी गोरे साहेब यांच्यासह सर्व अधिकारी वर्गाचे सांगोला-पंढरपूर तालुक्याच्या वतीने मनापासून आभार आणि खूप खूप अभिनंदन....


0 Comments