Breaking News

सांगोला तालुका व पंचक्रोशीतील जनतेच्या सेवेसाठी व समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करुन सामाजिक हेतुने आम्ही आनंद हॉस्पिटल ने अल्प दरात शत्रक्रिया करण्याचा निर्णय

सांगोला तालुका व पंचक्रोशीतील जनतेच्या सेवेसाठी व समाजातील प्रत्येक घटकाचा

विचार करुन सामाजिक हेतुने आम्ही आनंद हॉस्पिटल ने अल्प दरात शत्रक्रिया करण्याचा निर्णय 

 *_💠 अल्प दरात शस्त्रक्रिया  💠_*

*🏥 आनंद हॉस्पिटल, सांगोला 🏥*

🔸 सर्जिकल  🔸मॅटर्निटी  🔸मेडीसीन 

🔸अॅक्सिडेंट 🔸बालरोग  🔸 कान, नाक, घसा

*🌀 सांगोला तालुका व पंचक्रोशीतील जनतेच्या सेवेसाठी व समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करुन सामाजिक हेतुने आम्ही आनंद हॉस्पिटल ने अल्प दरात शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे.*

*_💠 सिझेरियन, गर्भाशयाची पिशवी काढणे, मूळव्याध, अपेंडिक्स, हर्निया, फिशर फीच्युला ही ऑपरेशन १९७५०/- रु (पॅकेज) मध्ये केली जातील._*

यामध्ये हॉस्पिटल, भूल, मेडिकल, रक्त तपासणी, ईसीजी, एक्स-रे, सोनोग्राफी सर्व खर्च समाविष्ट आहे.

▪️कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया ९५०० रुपये (पॅकेज) 

▪️गर्भाशयाची पिशवी साफ करणे ८५०० रुपये (पॅकेज) 

▪️ नॉर्मल डिलेव्हरी ७००० रुपये (पॅकेज) 

▪️वेदना विरहित डिलेव्हरी १२००० रुपये (पॅकेज) 

यामध्ये हॉस्पिटल, भूल, मेडिकल, रक्त तपासणी सर्व खर्च समाविष्ट आहे.

▪️गुंतागुतीच्या शस्त्रक्रिया या मध्ये समाविष्ट नाहित. 

▪️नियम व अटी लागू 

▪️सर्वस्वी अधिकार हॉस्पिटल ला राहतील.

*🩺डॉ. अमर शेंडे*

       M.S. जनरल सर्जन व अस्थिरोग तज्ञ

*🩺डॉ. परेश खंडागळे*

       B.A.M.S.,D.R.C.H. जनरल फिजीशियन व 

       स्त्रीरोग प्रसुतीशास्त्र तज्ञ

*🩺डॉ. स्वाती खंडागळे*

         B.H.M.S.


*अधिक माहिती साठी संपर्क -*

          📲 +918381014040

*पत्ता: 👇🏻*

भोपळे रोड, एस. टी. स्टॅण्ड समोर, सांगोला  ☎️ 02187-221999

Post a Comment

0 Comments